लोहारा/प्रतिनिधी
वैजिनाथ शिवदास काळे वय 55 वर्षे यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने दि.3/6/2019 रोजी दुःखद निधन झाले. लोहारा तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत कानेगाव येथे कृषी सहाय्यक पदी कार्यरत होते. मुळ गाव माडज तालुका उमरगा.पश्चात आई,पत्नी,दोन मुली,एक मुलगा,नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी माडज येथे दि.4/6/2019 रोजी करण्यात आले.
 
Top