शंकरराव पाटील यांचे निधन Maharashtra, Osmanabad June 17, 2019 A+ A- Print Email तेर/प्रतिनीधी-उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील शंकरराव गणपतराव पाटील वय 80 यांचे 15 जूनला निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,2 मुले,1 मुलगी,सुना असा परीवार आहे.