मुंबई /प्रतिनिधी - सह्याद्री अतिथीगृहात येथे मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिली कँबिनेट संपल्यानंतर मंत्री मा.ना तानाजीराव सावंत साहेब यांचा सत्कार करताना सहसंपर्कप्रमुख शंकरराव बोरकर साहेब, जिल्हाप्रमुख कैलास पाटील, रवि कोरे आळणीकर, सचिन काळे,आदींची उपस्थिती होती.
 
Top