प्रतिनिधी/तुळजापूर-
तुळजापूर तालुक्यातील भूमीपुञ समाजसेवक उद्योजक अरुण पवार त्यांच्या समाजसेवा कार्याबद्दल वारकरी सांप्रदाय तर्फ मावळचे खा. श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पांडुरंग मुर्ती शाल श्रीफळ देवुन विशेष गौरविण्यात आले. यावेळी हभप रामहरी कस्पटे महाराज याची उपस्थिती होती.
समाजसेवक अरुण पवार हे वारक-यांन साठी गेली अनेक वर्षापासुन आषाढवारी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात पालखी तलावर भजन जागर करणा-या वारक-यांना पाण्याचे टँकर, तंबु, भजन साहित्य देतात तसेच पालखी मार्गवर वृक्ष रोपन करतात या त्यांचा योगदानबद्दल समस्त वारकरी संप्रदाय तर्फे हा विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम , आळंदी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष हभप कोकाटे मारुती महाराज, समाजभूषण शांतारामा निम्हण महाराज, मेदृगांचार्य पांडुरंग अप्पा दातारमहाराज, हभप बाळासाहेब जाधव, हभप वसंत कलाटे , नगरसेवक राहुल, नगरसेवक कलाटे मयुर यांच्यासह वाराकरी सांप्रदायातील जेष्ट मंडळी, वारकरी मोठ्या संखेने उपस्थितीत होते.