प्रतिनिधी/ उस्मानाबाद
श्रीपतराव भोसले माध्य व उच्च माध्य विद्यालयाने शैक्षणिक वर्ष २०१८-१९ च्या निकालामध्ये उस्मानाबाद पॅटर्न निर्माण केला आहे. यावषी्र विज्ञान विभगााचा निकाल उल्लेखनीय लागलेला आहे. शैक्षणिक वर्ष २०१८ मध्ये बोर्ड परीक्षेस एकूण ७३० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ६९७ उत्तीर्ण झाले . सरासरी निकाल ९५.४७ टक्के लागला. कु.लोमटे प्रगती मनोहर ९०.२२ टक्क्े मार्क घेऊन जिल्हयात प्रथम, श्री उंबरे उमगर युवराज ८५.२३ टक्के गुण घे्न महाविद्यालयात द्वितीय तर कु. देशमुख अमृता नेताजी ८४.९२ टक्के गुण घे्न महाविद्यालयात तृतीय आली एकुण ४१ विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उततीर्ण झाले.
आपल्या जिल्हयासाठी बाब म्हणजे नेट २०१९ चा निकाल प्रथमच खुप चांगला लागलेला आहे. यामध्ये सय्यद अमन मैनोद्दीन ५६२/७२०, श्री जाधव सयाजी प्रताप ५४२/७२०, नारायणकर विशाल गणपती ५०३/७२०, कु सई भिमराव कांबळे ४९०/७२०, कु. मोहिते प्रियंका दिलीप ४३४/७२०, श्री निरफळ अर्थव अमोल ४००/७२०, श्री उंबरे अमर युवराज ३७०/७२० हे सर्व विद्यार्थी मेडिकल प्रवेशासाठी पात्र आहेत. यांना निश््िचत पणे चांगल्या मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळेल.
देशपातळीवर घेण्यात येणा-या जेईई मॉट परिक्षेमध््ये ६ विद्यार्थी जेईई अॅडव्हॉन्स परिक्षेसाठी पात्र ठरले आहेत. यामध््ये श्री मारवाडकर ऋषिकेश दिपक ९४.७८ टक्के जिल्हयात प्रथम, श्री पांचाळ गणेश रमाकांत ९१.६६ टक्के द्वितीय, श्री देवकते अभिषेक तानाजी ८९.१५ टक्के, तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे । एमएचटी-सीईटी परीक्षामध्ये पीसीएम ग्रुप मध्ये श्री पांचाळ गणेश रमाकांत ९८.८५ टक्के जिल्हयात प्रथम, श्री आदटराव विशाल भागवत ९५.२३ टक्के द्वितीय, निरफळ अर्थव अमोल ९४.८० टक्के तृतीय व पीसीबी ग्रुप मधून श्री जगताप सुमित गोङ्क्षवंदराव ९८.९० टक्के जिल्हयात प्रथम, श्री उंबरे अमर युवराज ९८.१० टक्के. कु. देशमुख अमृता नेताजी ९५.४७ टक्के तृतीय आलेले आहेत.