
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
धनगर माझा पुणे 2019 समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भाजपा नेते सुधीर पाटील यांच्या हस्ते पत्रकार राजाभाऊ वैद्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिव्य मराठीचे ब्युरो चीफ चंद्रसेन देशमुख महाराष्ट्र लाईव्ह चे संपादक श्रीराम क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.