तेर/प्रतिनिधी-
 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयात जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . प्रारंभी अटल गाईड लाईनचे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर वर्षा जवळकोटे यांच्या हस्ते वृक्षांचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक नरसिंग जेवे , महादेव भंडारे , सुर्यकांत खटींग , हरी खोटे आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
 
Top