उद मांजरावा जिवदान मिळाल्याची घटना उस्मानाबाद तालूक्यातील तेर येथे आज सकाळी नऊच्या दरम्यान घडली.
तेर येथे पाण्याच्या शोधात उग मांजर बसस्थावकाजवळील गँरेजमध्ये शिरले.त्याच्या पाठीमागे कुञे लागले.ही बाब तानाजी पिंपळे,नवनाथ नाईकवाडी,इरफान शेख यांना ही बाब लक्षात आली.त्यानी मच्छीद्र पवार यांना जाळे आणण्यास सांगितले.त्यानंतर जाळयात.उद मांजरावा पकडून पोत्यात घालून तेर- हिंगळजवाडी रस्त्यावर ऊसाच्या पिकात सोडले.त्यामुळे. दुर्मिळ प्राणि असलेले उद मांजराला जिवदान मिळाले.
