लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरात हाजी शब्बीर अहेमद अन्सारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था व अमिन सुबेकर मित्र मडंळाच्या वतिने रमजान ईद निमित्त गरजु 70 माहिलाना साडी व ईद निमीत्त लागणारे अन्नधान्य साहित्य तहसीलदार विजय अवधाने यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख म्हणुन तहसिल कार्यालयचे शंभुराजे पांचाळ, तलाठी खरात, अदि उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष महेबुब फकीर, सदस्य युसुफ कुरेशी, अमिन सुंबेकर, शब्बीर गवंडी, आयुब टेलर ( शेख ), भास्कर माने, जाकेर कुरेशी, सचिन ढोने, नाथ सुर्यवंशी, हबीब मोमिन,तानाजी पाटील, चेतन बोडगे, उत्तम पाटील, ताहेर फकीर, सरफराज फकीर, महेबुब कुरेशी, पाशा शेख, सद्दाम मुलानी, आमिर शेख, सिंकदर मुल्ला, यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.