उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 तालुक्यातील टाकळी (बें) शिवारातील तेरणा नदीच्या खोलिकरणाला खुपच गती आल्याणे टाकळी गावातील व  परिसरातील शेतक—याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
टाकळी शिवारातील तेरणा नदीच्या  पहिल्या टप्यातील खोलिकरणाचे काम संपत येताच आज ईद सणाचे औचित्य साधत  आज दुस—या टप्यातील खोलिकरणाचे उदघाटन
भर ऊंन्हात दुपारी दीड वाजता  मा.सुधाकर गुंड गुरूजी (जि.प.उस्मानाबाद, माजी उपाध्यक्ष)मा.अॅड.व्यंकट गुंड(रूपामाता उद्दोग समुहाचे प्रमुख )मा.दत्ताभाऊ सोनटक्के भा.ज.पा.तालुका अध्यक्ष,मा.राजगुरू जि.प.सदस्य ,मा.बाबुराव पुजारी पञकार ,मा.पिरसाब शेख उपसरपंच टाकळी ,वर्धमान शिरगिरे बापु सुर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य,दादाराव जाधव ,मा.प्रा.राजा जगताप (आर.पी.काॅलेज उस्मानाबाद),
प्रशांत सोनटक्के पञकार आदींनी श्रीफळ वाढऊन केले आहे.
सदर नदी खोलिकरणाचे काम भारतीय जैन संघटना व महाराषट्र   
शासन यांचे कडुन होत असल्याने सदर नदी खोलिकरण , खोली दोन मिटर खोल ,रूंदीला तिस मिटर असल्याणे नदी पाञाची खोली वाढल्याणे समाधानकारक पाऊस झाल्यावर नदीत पाणी मुरणारही आहे.आणा नदित दिर्घकाल पाणी  टिकणार असल्याणे दुष्काळ हटण्यास मदत होणार आहे.सवळा नदीचे खोलिकरण ही या आधी झाले आहे.
या खोलिकरण उदघाटनावेळी मीरासाब शेख, रब्बानी शेख,खलिल शेख माजी उपसरपंच,उमाकांत जाधव,महादेव जाधव,राजु शेख,पाशुमिया शेख,रहेमतुल्ला शेख मन्नु शेख,सुरज पठान,बबलु शेख ,आदम शेख, शेतक—या बरोबरच कांही धुत्ता गावातील शेतकरी ही उपस्थित होते.
आजच्या टप्यातील नदी खोलिकरण होत आहे तेथे जमिनी या बहुंतांश मुस्लिम बांधवाच्या आहेत आज ईदच्या मुहुर्तावल कामाला सुरवात केल्याव शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे,
 
Top