उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शहरातील तेरणा पब्लीक स्कुलचा दहावी स्टेट बोर्डचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचा सीबीएसई बोर्ड परिक्षेचा निकाल ही शंभर टक्के लागेला आहे.
शाळेतील प्रसाद कदम, श्रीधर रावळे, प्रतिक काटवटे, देवराज ठोंबरे, सुमित जानराव हे विद्यार्थी ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन प्रशालेत गुणानुक्रमे आले आहेत.यशस्वी विद्याथ्र्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.एल.एल. पाटील, सचिव श्री.अनंतराव उंबरे, प्राचार्य सरथकुमार यांच्यासह संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यानी अभिनंदन केले आहे