परंडा/ प्रतिनिधी-भाजपाचे विधान परिषद सदस्य सुजीतसींह ठाकुर यांच्या नेतृत्वार विश्वास दर्शवुन तालुक्यातील पिंपळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस चे शिवाजी सुब्राव काकडे,राजेद्र चंद्रकांत होरे, मच्छीद्र संदीप होरे,भगवान काकडे,महादेव नवनाथ काकडे.कल्याण भानुदास अडगळे,राजेद्र अच्युत काकडे,रामदस अंंबादास गायकवाड, हनुमंत अर्जुन भोसले,सुर्यकांत भास्कर सोनवने यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.
यावेळी भाजपाचे जेष्ट नेते राजाभाऊ चौधरी , शहर अध्यक्ष अॅड.जहीर चौधरी,राजकुमार पाटील, जमीलभाई पठाण, राजाभाऊ लांडगे ,धनु गायकवाड सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.