उस्मानाबाद /प्रतिनिधी -
पानवाडी (ता.उस्मानाबाद) येथील शेतकरी उध्दव नागनाथ डोंगरे यांचे रविवार (दि.2) जून रोजी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. पानवाडी येथील त्यांच्या शेतात रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ते ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेनेचे कार्यकर्ते भजनदास डोंगरे यांचे वडील तर शिवसेनेचे लातूर उपजिल्हा प्रमुख बी.एन. डोंगरे यांचे चुलते होते.

 
Top