उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
न्यु ऑक्सफोर्ड प्रि स्कुल चा उद्घाटन सोहळा माजी नगराध्यक्ष श्री.नानासाहेब पाटील आणि शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. कैलाशदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ ब्रिगेड च्या जिल्हा अद्धक्ष सौं.अर्चनाताई अंबुरे आणि डॉ. स्वाती लाकाळ- पर्ल्स हॉस्पिटल या उपस्थित होत्या.
या इंग्रजी माध्यम असणाऱ्या ऑक्सफोर्ड प्रि स्कुल मध्ये ,फोनिक्स म्हणजे च ड्ड-5 च्या साऊंड वर आधारित टिचींग पद्धत तसेच गणित विषया साठी उपयुक्त ऑबँकस व नंबर टाइल्स इ.इंटरनॅशनल रिसोर्स चा समावेश आहे तसेच विविध खेळाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिले जाईल तरी सर्व पालकांनी विश्वास ठेवून आपल्या पाल्यांचा प्रवेश घ्यावा असे शाळेच्या अध्यक्षा सौ.ज्योति संदिप कदम यांनी सांगितले.
ऑक्सफोर्ड या शाळेच्या नावातच सर्व आहे असा गौरव उद्घाटक नानासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात केला. अशा रीतीने सर्व मान्यवरांच्या भाषणाने उद्घाटन सोहळा सांगता झाली.