उस्मानाबाद/प्रतिनिधी:-डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उस्मानाबाद उपपरिसर बोर्ड सदस्यपदी अधिसभा सदस्य प्रा.संभाजी शिवाजीराव भोसले यांची निमंत्रित सदस्य नियुक्ती करण्यात आली. तत्कालीन कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे यांनी सदर नियुक्ती केली आहे. प्रा.भोसले यांनी स्थायी समिती अध्यक्ष, केंद्रीय युवक महोत्सव स्वागताध्यक्ष , विद्यार्थी कल्याण मंडळ सल्लागार समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. तुळजापूरच्या पंचरंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच तुळजामाता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या नियुक्तीबददल कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे, संचालक डॉ.अनार साळुंके, उपकुलसचिव आय.आर.मंझा, ‘आय क्वॅक‘संचालक डॉ.सुयोग अमृतराव यांनी अभिनंदन केले आहे.उस्मानाबाद उपपरिसर बोर्ड सदस्यपदी प्रा.संभाजी भोसले
उस्मानाबाद/प्रतिनिधी:-डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उस्मानाबाद उपपरिसर बोर्ड सदस्यपदी अधिसभा सदस्य प्रा.संभाजी शिवाजीराव भोसले यांची निमंत्रित सदस्य नियुक्ती करण्यात आली. तत्कालीन कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे यांनी सदर नियुक्ती केली आहे. प्रा.भोसले यांनी स्थायी समिती अध्यक्ष, केंद्रीय युवक महोत्सव स्वागताध्यक्ष , विद्यार्थी कल्याण मंडळ सल्लागार समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. तुळजापूरच्या पंचरंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच तुळजामाता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या नियुक्तीबददल कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे, संचालक डॉ.अनार साळुंके, उपकुलसचिव आय.आर.मंझा, ‘आय क्वॅक‘संचालक डॉ.सुयोग अमृतराव यांनी अभिनंदन केले आहे.