तेर/प्रतिनीधी-राजकीय द्रष्टया जिल्हाचे लक्ष लागलेल्या सरपंच पदासाठी 13 उमेदवारानी उमेदवारानी अर्ज आज दाखल केले.
सर्वसाधरण गटासाठी सरपंच पदासाठी मंगेश फंड,बाळासाहेब कदम,हनुमंत चव्हाण,प्रतिक नाईकवाडी,भारत नाईकवाडी,नवनाथ नाईकवाडी,भास्कर माळी,प्रथ्वीराज आंधळे,विजय नाईकवाडी,प्रविण साळुंके,बाबूराव नाईकवाडी,नामदेव कांबळे नावेद कबीर यानी उमेदवारी आज दाखल केले तर तेर येथील प्रभाग क्रमांक 3 च्या पोटनिवडणूकीसाठी महीला उमेदवार शारदा काळे व कमलबाई काळे यानी उमेदवारी अर्ज दाखल केले.उमेदवारी अर्ज काढून घेण्याची तारीख 10 जून असून मतदान 23 जूनला होणार आहे.