कलंब -  तालुक्यातील हासेगांव येथेे पर्यायी संस्था, फिनोलेक्स पाईप कंपनी, मुकुल माधव फाँऊडेशन व फीक्की फ्लो पुणे यांच्या वतीने विधवा, परितक्त व एकल महिलांना तुर, सोयाबीन चे बीयाणचे  वितरण मंत्री चंद्रकांत पाटील के यांच्या हस्ते झाले. यावेळी  भाजपा चे  विधायक सुजितसिंह ठाकूर  याची उपस्थिती होती.

 
Top