उस्मानाबाद/प्रतिनिधी-
इयत्ता 10 वी ची विदयार्थीनी कुमारी. साबळे निकिता दत्तात्रय हिने77.60% गुण मिळवून प्रथम तर शिंदे ओंकार दादाराव 71.60% गुण घेऊन द्वितीय तसेच कुमारी. मिस्कीन शरयु भाऊराव हिने68.20% गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला. शाळेचा एकूण निकाल73.07% लागला. त्यामध्ये विशेष प्राविण्य -01, प्रथम श्रेणी-10, द्वितीय श्रेणी-07व तृतीय श्रेणी-01असे एकूण19 विदयार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष माननीय आमदार श्री . *सुजीतसिंह ठाकुर साहेब सचिवा सौ.प्रज्ञाताई कुलकर्णी, कल्याण सागर समुहाचे मार्गदर्शक - श्री.विकास कुलकर्णी साहेब व शाळेचे मु.अ श्री सुबोधसिंह ठाकुर सर,कल्याण सागर माध्य.विद्या.परंडाचे मु.अ.श्री किरण गरड सर, तसेच मा. मु .अ . श्री .चंद्रकांत पवार सर सरस्वती प्रा. शाळा यांनी आभिनंदन केले. वरील सर्व विद्यार्थांना शाळेचे मु.अ व सर्व शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन लाभले.