तेर/ प्रतिनीधी- पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमीत्त सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने तेरच्या ग्रामीण रूग्नालयात रक्तदान शिबीराचे आज आयोजन करण्यात आले होते .यावेळी 16 रक्तदात्यानी रक्तदान केले.
या शिबीराचे उद्घाटन ग्रामीण रूग्नालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाँ.सचिन कोठावळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अनिल टेळे,रणधिर सलगर,बालाजी पांढरे,रविराज चैागुले,सचिन पांढरे,राहूल गायकवाड,गोरोबा पाडूळे,लता बंडगर,राम झिंजे,सोमनाथ दुधाळ,अजित मदने,अश्रूबा कोकरे,नामदेव कांबळे,शंकर पवार,आकाश देवकते,तुकाराम पांढरे यानी रक्तदान केले.
 
Top