प्रतिनिधी/तुळजापूर-
उस्मानाबाद जिल्हयातील दुष्काळा लक्षात घेऊन खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत तुळजापूर तालुक्यातील विध्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष रोहीत चव्हाण यांनी विद्याथ्र्यांसाठी शैक्षणिक साहित्य देऊन खा. ओमराजे निंबाळकर यांचा शिवसेना विद्यार्थी सेने तर्फे सत्कार करण्यात आला.