भूम/प्रतिनिधी-
सालाबादप्रमाणे याही वर्षी मुस्लिम समाजातील पवित्र महिना रमजान मध्ये रोजा (उपवास) धरणारे बांधवांना आ. राहुल मोटे यांच्या वतीने इफ्तार( उपवास सोडणे) पार्टी आयोजित केली होती.
भूम येथील गांधी चौक मधील मर्कज मस्जिद येते कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी हज करून आलेल्या हाजी लोकांचे पुष्पहार व गमजा देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी भूमचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गाढवे, विजयसिंह थोरात, आर. डी. सूळ सर, रमेश मस्कर, हनुमंत पाटूळे, अशोक नलावडे, अजित मस्कर, अमजद मोगल, अखतर जमादार , असिफ जमादार, जावेद शेख, रशीद मोमीन आदी मुस्लिम व हिंदु समाजातील लोक उपस्थित होते.