प्रतिनिधी/तुळजापूर-
तालुक्यातील आपसिंगा येथील ऐका शेतक-यांची 90 आर मधील द्राक्ष बाग शाँर्टसर्किट ने जळुन खाक होवुन शेतकऱ-याचे दोन लाख तीस हजार रुपयाचे जागेवरच नुकसान झाले. शनीवार दि 25 रोजी दुपारी भरऊन्हात तीन वाजता घटना घडली.
या बाबतीत अधिक माहीती अशी की, आपसिंगा शिवारात भालचंद्र भागवत सुरवसे यांची गटनंबर 513 मध्ये 90 आर क्षेत्रात द्राक्ष बाग असुन शनीवारी द्राक्षबागेजवळ असणा-या विद्युत खांबावर शाँर्टसर्कीट होवुन यांच्या ठिणग्या खाली पडल्याने व बागेत ओलावा राहावा म्हणून ठाकलेल्या गवतावर पडताच ही आग वाडून 2025 द्राक्षरोपटे, ऐंशी हजाराचे वेळू, ठिंबक संच सेट एक लाख चाळीस हजार, स्पिकंल सेट, फवारणी संच असे ऐकुण दोन लाख 30 हजाराचे नुकसान झाले. या बागेतुन वर्षाला सहा लाख रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता होती या बागाचे आयुष्य पंधरा वर्ष होते. झालेल्या नुकसानीचा पंचनामा तलाठी बी. एच. बरनाळे यांनी करुन रिपोर्ट तहसिल कार्यालयास सादर केला आहे.