प्रतिनिधी/ वाशी-
वाशी तालुक्यातील पारगाव येथे बस थांबा चौकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्याबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार व श्रीफळ फोडून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिवसेनेच्या वाशी पंचायत समिती सदस्य सविता तळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी माजी सभापती लक्ष्मीकांत आटोळे, माजी जि.प.सदस्य महादेव आखाडे, प्रकाश मोटे, प्रदीप कोकणे, संभाजी सोनटक्के, बाबासाहेब सोनटक्के, अभय गिराम, बंडू मुळे, सीताराम कुलकर्णी, विकास तळेकर, राहुल डोके,चंद्रहास माने, श्रीमंत निंगुळे, सुदर्शन नारटा, राजा कोळी, अमोल गायकवाड, बालाजी चादर, प्रदीप मोटे, जोतिराम हारे, हनुमंत मोटे, सुजित कोकणे, पप्पु सोनटक्के, बळीराम मोटे यांच्या सह गावातील नागरीक व तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी ढोल ताशाच्या गजराने व अहिल्याबाई होळकर यांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.