प्रतिनिधी/ तुळजापूर -
तुळजापूर तालुक्यातील अणदूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत बँक मॅनेजरच्या मनमानी कारभाराला कंटाळून अणदूरच्या शेतक-यांनी भाजपचे रोहन देशमुख यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर देशमुख यांनी डिसीसी बैंकेला भेट देऊन बँक मँनेजरला सुविधा देण्याबाबत सूचना केल्या । यावेळी बैंक मॅंनेजर ने सकारात्मकता दर्शाकर किसानो को सहाय्यता करने का आश्वासन दिले । त्यानंतर शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.