लोहारा/प्रतिनिधी-
लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथील मुक्ताबाई बळीराम सुर्यवंशी यांचे अल्पशा आजारांने निधन झाले. मृत्यू समयी ८० वर्षांच्या होत्या. लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथील रहिवासी मुक्ताबाई बळीराम सूर्यवंशी यांचे त्यांच्या राहात्या घरी अल्पशा आजारांने दि.२६ मे रोजी दु.ख निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले एक मूलगी सुना नातवंडाचा मोठा परिवार असुन त्याचा अंत्यसंस्कार उंडरगाव येथील समशानभुमित हजारोंच्या उपस्थितीत करण्यात आला.
 
Top