वाशी /
प्रतिनिधी-
वाशी तालुक्यातील लाखनगाव येथे शिवसेनेचे उपनेते धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख मा. आ. तानाजीराव सावंत यांच्यावतीने मोफत पाण्याचे टॅंकर  आजपासून सुरू करण्यात आले. आहे यावेळी सावंत प्रतिष्ठान चे रामचंद्र घोगरे,शिवसेनेचे वाशी तालुकाप्रमुख ॲड सत्यवान गपाट  शिवसेनेचे विकास तळेकर, तेरखेडा सर्कल प्रमुख श्रीराम घुले, लाखनगाव चे उपसरपंच अशोक लाखे, धनंजय लाखे,तानाजी कोकाटे, बाबुराव चव्हाण  बाबासाहेब लाखे, शिवाजी ढेपे,बन्सी लाखे, पवन लाखे,बाबासाहेब लाखे, भाऊसाहेब लाखे, उमेश लाखे, सुभाष लाखे, सुहास लाखे, मनोज लाखे आदी गावातील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते यावेळी गावातील महिलांनी आमदार सावंत यांचे आभार मानले.
 
Top