तेर/प्रतिनिधी- उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयात मंगळवार दिनांक २८ रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रविण साळूंके यांच्या हस्ते सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .यावेळी महादेव भंडारे , सोमनाथ फासे , हरी खोटे , सुर्यकांत खटींग आदि उपस्थित होते.
