उस्‍मानाबाद/प्रतिनिधी - ४०-उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्‍या उमेदवारांना अकराव्या फेरीअखेर विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे.
ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 843 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून हजार325241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 689242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 446243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 929 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 733 मते असे एकूण 26 हजार 965 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अकराव्या फेरीअखेर ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना मिळालेली एकूण मते 2 लाख 67 हजार 849 आहेत. 
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 768  मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 007241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 442242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 175243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 016 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 797 मते असे एकूण 19 हजार 205 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अकराव्या फेरीअखेर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्‍ट्रवादी कॉग्रेस पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 2 लाख 03 हजार 585 आहेत. 
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी}   239-औसा विधानसभा मतदारसंघातून83 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 49241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 41242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 31, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 36 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 61 मते असे एकूण 301 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अकराव्या फेरीअखेर डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 742 आहेत. 
अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 582मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 753241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 894242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 818 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 397 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 270 मते असे एकूण 3 हजार 714 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अकराव्या फेरीअखेर अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} यांना मिळालेली एकूण मते 42 हजार 948 आहेत. 
अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 19 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 17241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 11242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 18 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 03 मते असे एकूण 74 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अकराव्या फेरीअखेर अण्‍णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} यांना मिळालेली एकूण मते 881 आहेत. 
     दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 23 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 06241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 08242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 13 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 06 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 05 मते असे एकूण 61 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अकराव्याफेरीअखेर दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 766 आहेत. 
     फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून24 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 08241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 04242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 07243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 18 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 02 मते असे एकूण 63 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अकराव्या फेरीअखेर फुलसूरे विश्‍वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} यांना मिळालेली एकूण मते 578 आहेत. 
     आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष}  239-औसा विधानसभा मतदारसंघातून 23 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 06241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 09,242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 16 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 10 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 05 मते असे एकूण 69 मते मिळाली आहेत. अशाप्रकारेअकराव्या फेरीअखेर आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 642 आहेत. 
      गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 86 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 31241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 37 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 37, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 78 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 61 मते असे एकूण 330 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अकराव्याफेरीअखेर गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 3 हजार 193 आहेत. 
      जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 34 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 22241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 16242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 15243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 23 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून13 मते असे एकूण 123 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अकराव्याफेरीअखेर जगन्‍नाथ निवृत्‍ती मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 159 आहेत.
      तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून  27 मते मिळाली असून 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 09, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 14242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 12243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 13 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 16 मते असे एकूण 91 मते मिळाली आहेत. अशाप्रकारेअकराव्या फेरीअखेर तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 799 आहेत.
      डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 24 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 16241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 19242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 18243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 15 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 08 मते असे एकूण 100 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अकराव्याफेरीअखेर डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 901 आहेत.
      शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 31 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 21241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 10, 242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 10243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 21 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 21 मते असे एकूण 114 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अकराव्याफेरीअखेर शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 912 आहेत.
      सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 74 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 27241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 13242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 15243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 27 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 24 मते असे एकूण 180 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे अकराव्याफेरीअखेर सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 598 आहेत.
      वरीलपैकी एकही नाही { NOTA }   239-औसा विधानसभा मतदारसंघातून 91 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 113241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 62242-उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 57243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 77 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 79 मते असे एकूण 479 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे NOTA लाअकराव्या फेरीअखेर एकूण मते 4 हजार 523  आहेत.
 
Top