उस्मानाबाद/प्रतिनिधी-
४०-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना नवव्या फेरीअखेर विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते पुढीलप्रमाणे.
ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 799 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 4 हजार145, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 998, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 820, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 4 हजार 923तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 687 मते असे एकूण 24 हजार 363 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे नवव्या फेरीअखेर ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर {शिवसेना} यांना मिळालेली एकूण मते 2 लाख 18 हजार 185 आहेत.
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 76 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 650, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 836, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 3 हजार 467, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 935 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 906 मते असे एकूण 18 हजार 870 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे नवव्या फेरीअखेर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील {राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 1 लाख 65 हजार 916 आहेत.
डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून56 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 58, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 26, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 31, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 35 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 39 मते असे एकूण 245 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे नवव्या फेरीअखेर डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमन {बहुजन समाज पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 233 आहेत.
अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 691मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 1हजार 64, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 412, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 847 , 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 685 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 414 मते असे एकूण 4 हजार 113 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे नवव्या फेरीअखेर अर्जुन {दादा} सलगर {वंचित बहुजन आघाडी} यांना मिळालेली एकूण मते 34 हजार 917 आहेत.
अण्णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 09 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 33, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 08, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 11, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 13 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 03 मते असे एकूण 77 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे नवव्या फेरीअखेर अण्णासाहेब रामचंद्र राठोड {भारतीय बहुजन क्रांती दल} यांना मिळालेली एकूण मते 727 आहेत.
दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 13 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 17, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 07, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 130 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 12 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 04 मते असे एकूण 183 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे नवव्याफेरीअखेर दिपक महादेव ताटे {भापसे पार्टी} यांना मिळालेली एकूण मते 660 आहेत.
फुलसूरे विश्वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून11 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 26, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 05, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 05 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 04 मते असे एकूण 56 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे नवव्या फेरीअखेर फुलसूरे विश्वनाथ सदाशिव {क्रांतीकारी जयहिंद सेना} यांना मिळालेली एकूण मते 479 आहेत.
आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 12मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 16, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 12,242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 16 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 15तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 06 मते असे एकूण 77मते मिळाली आहेत. अशाप्रकारे नवव्याफेरीअखेर आर्यनराजे किसनराव शिंदे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 523 आहेत.
गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 73 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 64, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 40 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 34, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 70 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 23 मते असे एकूण 304मते मिळाली आहेत. अशाप्रकारे नवव्याफेरीअखेर गोरे नेताजी नागनाथराव {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 2 हजार 642 आहेत.
जगन्नाथ निवृत्ती मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 33 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 33, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 14, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 05, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 26 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून06 मते असे एकूण 117 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे नवव्याफेरीअखेर जगन्नाथ निवृत्ती मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 943 आहेत.
तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 15 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 20, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 12242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 06, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 12 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 04 मते असे एकूण 69 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे नवव्याफेरीअखेर तुकाराम दासराव गंगावणे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 645 आहेत.
डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 20 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 29, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 13, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 10, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 23 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 08 मते असे एकूण 103 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे नवव्याफेरीअखेर डॉ. वसंत रघुनाथ मुंडे {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 738 आहेत.
शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 13 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 26, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 10, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 02, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 26 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 09 मते असे एकूण 86 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे नवव्याफेरीअखेर शंकर पांडुरंग गायकवाड {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 722 आहेत.
सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 23 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 45, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 26, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 15, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 32 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 19 मते असे एकूण 160 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे नवव्याफेरीअखेर सय्यद सुलतान लाडखॉं {अपक्ष} यांना मिळालेली एकूण मते 1 हजार 288 आहेत.
वरीलपैकी एकही नाही { NOTA } 239-औसा विधानसभा मतदारसंघातून 70 मते मिळाली असून, 240-उमरगा विधानसभा मतदारसंघातून 98, 241-तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून 67, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून 46, 243-परंडा विधानसभा मतदारसंघातून 112 तर 246-बार्शी विधानसभा मतदारसंघातून 77 मते असे एकूण 470 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे NOTA लानवव्या फेरीअखेर एकूण मते 3 हजार 679 आहेत.