प्रतिनिधी/ उस्मानाबाद-
| ||
स्वातंत्र्य सेनानी विश्वनाथ (आबा) कोळगे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी कुष्ठधाम येथे फळे वाटप केली जातात. याहीवर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपा जिल्हाउपाध्यक्ष रामदास कोळगे, पत्रकार सुभाष कदम-पाटील, गोविंद पाटील, कर्मचारी शाम गंगावणे, श्रीकांत काशिद, बळवंत दळवे, माधुरी शिंदे यांच्यासह बालाजी सुरवसे, आदींची उपस्थिती होती. |