प्रतिनिधी/ उस्मानाबाद-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी च्या मंदिरातील पुरातण काळातील सोने, चांदीचे मौल्यवान अलंकार, प्राचीण नाणी याचा काळा बाजार व गैरव्यवहार झाल्याबद्दल संबंधित अधिका-याची चौकशी करून तात्काळ गुन्हा नोंद करावा,अशी मांगणी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे व अॅड.शिरीष कुलकर्णी यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.
शुक्रवार दि.१० मे रोजी गंगणे व कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरातील झालेल्या गैर प्रकाराची माहिती दिली. तुळजाभवानी मंदिरातील अधिका-यास सोन्याच्या अलंकाराबाबत माहिती विचारली असता, माहिती दिली गेली नाही. विशेष म्हणजे तुळजाभवानी मंदिरात साठा नोंद वही आहे. त्यात सर्व वस्तूची नोंद आहे. या नोंदीप्रमाणे अधिका-याचा चार्ज हस्तांतरण करते वेळेस नियमाप्रमाण पदभाराचे हस्तांतरण झालेले नाही. समितीने पदभाराचे से हस्तांतरण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची सोने, चांदीच्या अलंकाराची काहींही माहिती घेतलेली नाही. सोने, चांदीचे पुरातण बहुमुल्य अंलकार असल्याने व पुरातण नाणी असल्याने जानकार व्यक्तीला बोलावून पदभार सौंपते वेळी अलंकाराची तपासणी होणे आवश्यक आहे. मंदिर समितीच्या खजीन्यात पुरातन काळातील दुर्मिळ व दुर्लभ अशी ७१ नाणी होती. त्याचा उल्लेख पदभार देतेवेळी कोठेही केलेला नाही. मग या नान्याचे काय झाले ? पुरातन नान्यामध्ये भ्रष्टाचार व काळाबाजार झाल्याचा आरोप करून या प्रकरणाची चौकशी करावी व संबंधित जिम्मेदार अधिका-यास शिक्षा करावी अशी मागणी किशोर गंगणे, शिरीष कुलकर्णी यांनी केली आहे.
सर्व पुरातण वस्तु आहेत काय ? पुर्वीच्या संग्रह रजिस्टर मध्ये नोंद केलेल्या सर्व वस्तु आहेत काय ? यामध्ये कांही तफावत आहे काय ? हे पाहाणे त्रिसदस्यीय समिती चे काम होते.परंतु या समितीने कांही केलेले नाही. त्यामुळे या समितीची ही चौकशी करणे आवश्यक आहे.अशी मागणी करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी च्या मंदिरातील पुरातण काळातील सोने, चांदीचे मौल्यवान अलंकार, प्राचीण नाणी याचा काळा बाजार व गैरव्यवहार झाल्याबद्दल संबंधित अधिका-याची चौकशी करून तात्काळ गुन्हा नोंद करावा,अशी मांगणी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे व अॅड.शिरीष कुलकर्णी यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.शुक्रवार दि.१० मे रोजी गंगणे व कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरातील झालेल्या गैर प्रकाराची माहिती दिली. तुळजाभवानी मंदिरातील अधिका-यास सोन्याच्या अलंकाराबाबत माहिती विचारली असता, माहिती दिली गेली नाही. विशेष म्हणजे तुळजाभवानी मंदिरात साठा नोंद वही आहे. त्यात सर्व वस्तूची नोंद आहे. या नोंदीप्रमाणे अधिका-याचा चार्ज हस्तांतरण करते वेळेस नियमाप्रमाण पदभाराचे हस्तांतरण झालेले नाही. समितीने पदभाराचे से हस्तांतरण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची सोने, चांदीच्या अलंकाराची काहींही माहिती घेतलेली नाही. सोने, चांदीचे पुरातण बहुमुल्य अंलकार असल्याने व पुरातण नाणी असल्याने जानकार व्यक्तीला बोलावून पदभार सौंपते वेळी अलंकाराची तपासणी होणे आवश्यक आहे. मंदिर समितीच्या खजीन्यात पुरातन काळातील दुर्मिळ व दुर्लभ अशी ७१ नाणी होती. त्याचा उल्लेख पदभार देतेवेळी कोठेही केलेला नाही. मग या नान्याचे काय झाले ? पुरातन नान्यामध्ये भ्रष्टाचार व काळाबाजार झाल्याचा आरोप करून या प्रकरणाची चौकशी करावी व संबंधित जिम्मेदार अधिका-यास शिक्षा करावी अशी मागणी किशोर गंगणे, शिरीष कुलकर्णी यांनी केली आहे.
सर्व पुरातण वस्तु आहेत काय ? पुर्वीच्या संग्रह रजिस्टर मध्ये नोंद केलेल्या सर्व वस्तु आहेत काय ? यामध्ये कांही तफावत आहे काय ? हे पाहाणे त्रिसदस्यीय समिती चे काम होते.परंतु या समितीने कांही केलेले नाही. त्यामुळे या समितीची ही चौकशी करणे आवश्यक आहे.अशी मागणी करण्यात आलेली आहे.