उस्मानाबाद/प्रतिनिधी- शिवसेनेचे खा. ओमराजे निंबाळकर यांचे मुंबई शहरात आगमन झाल्यानंतर मातोश्रीवर जिला सहसंपर्कप्रमुख शंकरराव बोरकर यांनी सत्कार केला. याप्रसंगी नगराध्यक्ष मकरराजे निंबाळकर, जिल्हा प्रमुख कैलास पाटील, नगरसेवक सोमनाथ गुरव व शिवसैनिक दिसत आहेत.