प्रतिनिधी/ तुलजापूर -
येथील श्रीतुळजाभवानी पाळीकर पुजारी मंडळाच्या वतीने भाविकांची फसवणूक करणां-यांवर कारवाई करणे भाविकांना मुलभुत भौतिक सुविधा पुरविणे व देवल ऐ कवायत 36 ची अंमलबजावणी करणे या मागणी सह इतर विविध मांगण्ययासाठी मंगळवार दि 28 रोजी श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासन कार्यालय समोर लोकशाही मार्गाने लाक्षणिक आंदोलन करण्यात आले यात पुजारीवृंदासह भाविक नागरिक सहभागी झाले होते.
दर्शनमंडप अभिषेक मंडप, आराध्य रूम याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे. श्री तुळजाभवानी मंदिर मधून बाहेर येण्यासाठी पर्यायी मार्ग याचे काम देवल ऐ कवायत कलम 36 ची अंमल बजावणी अभिषेक पास, दर्शन पास व्यवस्था भाविकांना मूलभूत आणि भौतिक सुविधा बाबत व भाविकांची फसवणूक करणा-या व्यक्ती वर कार्यवाही करावी अशा अनेक विषयांवर लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. यात श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन सांळुके, उपाध्यक्ष विपीन शिंदे, सचिव नागेश सांळुके, संचालक शिवाजी बोदले, अण्णासाहेब रोचकरी, कल्याण भोसले, अजित क्षिरसागर, खपले कुमार इंगळे , विजय भोसले, भिवाटोले, अण्णा भोसले, प्रशांत क्षिरसागर, मयुर कदम , दत्ता क्षिरसागर, सागर इंगळे, बाळासाहेब भोसले, किरण अणदूरकर , करडे, टोले, कदम अदिसह पुजारीवृंद भाविक नागरिक सहभागी झाले होते.