परंडा /प्रतिनिधी :-
तालुक्यातील मौजे भोंजा हवेली येथे छावणीवर खरीप हंगामातील तूर पिक व कापूस पिकाची शेतीशाळा आज रोजी घेण्यात आली यावेळी कृषी सहाय्यक प्रविण सरडे यांनी उन्नत शेती समृद्ध शेतकरी खरीप हंगाम नियोजन करिता योग्य ठिकाणी योग्य पीक उत्पादन घेणे आवश्यक आहे तसेच इतर रासायनिक औषधे फवरण्यापेक्षा सध्या लिंबाच्या झाडाला भरपूर लिंबोळ्या लागलेल्या असून लिंबोळ्या पासून अर्क बनवून घरच्या घरीच शेंद्रीय औषधे फवरण्याकरीता उपयोगात आणावे यावेळी उपस्थित शेतकरी रविंद्र मोरे, प्रदिप नेटके, कृषी सहाय्यक प्रविण सरडे, उमेद चे लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, उद्योजक विकास रणनवरे, महादेव मोरे, अरूण कोळी, अमोल मोरे, जगन्नाथ भांदुर्गे, अमोल नेटके, निखिल मोरे, भीमराव भांदुर्गे, किसन मोरे, रामदास जाधव, ज्ञानेश्वर कोकाटे, बिभीषण मदने, महावीर नेटके, सत्यवान मोरे, शनी गाडे इ.मोठ्या संख्येने शेतकरी होते.