कळंब /प्रतिनिधी-
  येथील स्व.गणपतराव कथले युवक आघाडी च्या वतिने दि. १५ मे रोजी  छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातील बस स्थानक आवारात ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांसाठी स्वखर्चाने पाणपोई सुरू करण्यात आली. या पाणपोईचे उदघाटन बालरोगतज्ञ 
डॉ. रमेश जाधवर,आगार प्रमुख प्रसाद कुलकर्णी व संजय घुले यांच्या हस्ते पोणपाई चे उद्घाटन करण्यात आले यावेळी मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास  मुळीक,पत्रकार शितलकुमार घोंगडे,अशोक चोंदे,अतुल गायकवाड,गजानन फाटक,संजीत मस्के,आनंद कदम यावेळी युवक आघाडी चे बाळासाहेब कथले,सुमित बलदोटा,भाऊसाहेब शिंदे,अशोक फल्ले,यश सुराणा,युवराज शिंदे,धर्मराज पुरी,मनोज फल्ले,आशितोष गालफाडे व आदी उपस्थित होते.
 
Top