लोकसभा निवडणुकीत देशात नरेद्रं मोदी यांना स्पष्ट बहुमत व महायुतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाचा जलोष
भाजपाच्यावतीने लोहारा शहरात व तालुक्यातील अचलेर व उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, नाईचाकुर, कवठा, सावळसुर, बाबळसुर, मातोळा, पेठसांगवी, अदि गावात
फटाके फोडून, बँड, ढोलच्या आतिषबाजीत, पेढे वाटून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती तज्ञ संचालक तथा भाजपा तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, दिलीप पुजारी, अमोल पुजारी, गुलजारसिंग बायस, अंबादास कुलकुटगे, संदीप राठोड, राजेंद्र सोलंकर, बालासिंग बायस, महेश पाटील, विजयकुमार आष्टगे, प्रतिक पुजारी, सुधीर बंडगर, आनंदसिंग बायस, सुनिल पुजारी, प्रमोद पुजारी, भिम गायकवाड, तात्या पाटील, व्यंकटसिंह बायस, भाजपा तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, भाजपा जिल्हा चिटणीस सुरेश वाघ, भाजयुमो जिल्हा चिटणीस, माजी तालुकाध्यक्ष प्रवीण चव्हाण,
भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, रासपचे तालुकाध्यक्ष रघुवीर घोडके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे तज्ञ संचालक हाजी बाबा शेख, शंकर मुळे, सोपान शिंदे, वैजीनाथ चव्हाण, प्रशांत काळे, नेताजी शिंदे, भाजपा मिडिया विभाग तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, बाळू माशाळकर, भाजप शहराध्यक्ष अशोक तिगाडे, विजय महानूर, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, कल्याण ढगे, सुनील सुर्यवंशी, प्रा. आनंदराव सुर्यवंशी, शिवहरी साळुंके, व्यंकट भालेराव, शिवकुमार पाटील, गोपाळ सातपुते, किसन सातपुते, हरिदास चव्हाण, सुधीर वाघ, नाना वाघ, इकबाल मुल्ला, श्री. कोळी, विलास चव्हाण, अंबादास विरुधे, भाजपा नेते लिंबराज सोमवंशी, मेजर प्रताप पवार, विठ्ठल चिकुंद्रे, शिवसेनेचे नितीन पाटील, बाळासाहेब पवार, भरत ताजवे, गोकुळदाजी चिकुंद्रे, बालाजी इंगळे, विकीन सांगवे, नितीन कुलकर्णी, बालाजी माने, विक्रम राजपुत, श्याम चिंचोळे, भरत पाटील, सुनिल चिकुंद्रे, सत्यवान पाटील, आकाश पवार, श्रीराम सोमवंशी, डिगंबर शिंदे,
यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
