उस्मानाबाद/प्रतिनिधी -
वाघोली येथे चारा छावणीस लोकनेते आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या शेतकऱयांनी चारा छावणी बद्दल समाधान व्यक्त केल या वेळेस भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीनजी काळे, अनिल काळे, प्रिंट मीडिया जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, social media जिल्हा संयोजक प्रवीण पाठक,  जिल्हा उपाध्यक्ष नितीन भोसलेयुवा मोर्चा जिल्हाउ

पाध्यक्ष राहुल काकडे आदी उपस्थित होते
 
Top