उस्मानाबाद/प्रतिनिधी- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी लागू करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता संपुष्टात आणण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी कळविले आहे.
 
Top