प्रतिनिधी। तुळजापूर
श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी माजी संचालक लिटल फ्लाँवर स्कुल चे सचिव , तथा काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक नारायणराव काशिनाथ भांजी वय वर्षे 68 यांचे अल्पशाआजाराने दि.3 बुधवार रोजी राञी साडेदहा वाजता दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले , एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर येथील घाटशीळ रोडवरील स्मशान भुमीत गुरुवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले नारायण भांजी आ. मधुकर चव्हाण यांचे कट्टर समर्थक होते 
 
Top