उस्मानाबाद/प्रतिनिधी- खबर देणारे महादेव विठोबा रगडे वय 55 वर्ष राहणार वाकडी त्यांनी दिनांक 7 जानेवारी 2019 रोजी वादर वाडी ते भुम जाणारे गोल रोड लगत पूर्व बाजूस शेत गट नंबर 51 जवळ डांबरी रोड चे साईड पट्टीवर घसरते जमिनीवर उताणे स्थितीत उजवे अंगावर वय अंदाजे 45 ते 50 वर्ष अनोळखी पुरुष जातीचे प्रयत्न मिळून आले आहे.
  पोलीस ठाणे परंडा आकस्मात मृत्यू नंबर 2019 कलम 174 सीआरपीसी प्रमाणे दाखल असून सदर तपास आम्ही करीत आहोत, सदर पुरुष जातीचे मयताचे वर्णन मयत अनोळखी पुरुष 45 ते 50 वर्ष 165 सेंटीमीटर कपडे अंगात पांढरा फुल बाह्यांचा शर्ट कंपनीचे लेबल असलेल्या शक्ती कंपनीचे पांढऱ्या रंगाचा 90 सेंटिमीटर साहित्य रंगाची जीन्स पॅन्ट व काळी रंगाचा बर्मुडा दोन्ही बाजूस असलेल्या आत मध्ये बाजूस फुटबॉल असे लिहिलेले रंग काळा बांधा मजबूत डोक्याचे लालसर पांढरे आहे.संपर्क- पोलीस स्टेशन उस्मानाबाद (परंडा),पोलीस निरीक्षक उस्मानाबाद यांनी कळवले आहे.
 
Top