उस्मानाबाद /प्रतिनिधी
 येथील नविन उस्मानाबाद जिल्हा बालविकास समिती संचलित व एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र शासन अंतर्गत चालणा-या अंगणवाडी प्रशिक्षण केंद्र उस्मानाबादच्या प्राचार्या श्रीमती माया शिवाजीराव पानसे यांची निपसीड नवी दिल्ली यांच्या वतीने, इंदौर मध्य प्रदेश येथे होणाऱ्या पुर्व प्राथमिक शिक्षण या विषयाच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली असून त्याबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष अशोकराव पवार, उपाध्यक्ष अभिजीत पवार व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे या निवडी बद्दल अभिनंदन केले आहे.
    
 
Top