प्रतिनिधी /स्मानाबाद
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी (दि.५) घडली असून एकाविरुद्ध शनिवारी (दि.६) उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बेगडा येथे शामराव कांबळे (रा.बेगडा, ता. जि. उस्मानाबाद) याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला व साक्षीदार लोकांनी पाहिल्याने शामराव कांबळे पळून गेला. अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 
 
Top