शहिद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरु,सुखदेव यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन Maharashtra March 24, 2019 A+ A- Print Email उस्मानबाद-प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात आज शहिद दिनानिमत्त भगतसिंग, राजगुरु,सुखदेव यांना निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी अभिवादन केले. यावेळी तहसीलदार श्री. राजकुमार माने, नायब तहसीलदार नाना कदम, इतर कर्मचारी उपस्थित होते. Attachments area