तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील हेरीटेज वॉक काढण्यात आला.

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, आजीवन शिक्षण विस्तार विभागाचे संचालक डॉ अश्विन रांजणकर, पुरातत्त्व संशोधक भुजंग बोबडे,जालना येथील डायटचे प्रा.डॉ.कुमावत प्रमोद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिवचे उपकेंद्र संचालक डॉ.रमेश चौगुले, व्यंकटेश महाजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत चौधरी, शालेय शिक्षण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुकानू समिती सदस्य डॉ.महेश कळलावे, देविदास पाठक व प्राध्यापक सहभागी झाले होते. यावेळी तेरचे उपसरपंच श्रीमंत फंड, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, भास्कर माळी,विठ्ठल लामतुरे, राहुल गायकवाड, गोरख माळी, सुनिल गायकवाड आदी उपस्थित होते.

 
Top