धाराशिव  (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधान परिषदेच्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदानासाठी एकूण 76 मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत.या मतदान केंद्रांची ठिकाणे,पत्ते आणि केंद्रनिहाय मतदारसंख्या असलेली प्रारूप यादी तयार करण्यात आली आहे.


धाराशिव तालुका

जिल्ह्यात धाराशिव तालुक्यात 16, तुळजापूर 11,उमरगा 12, लोहारा 6, कळंब 10,भूम 8,वाशी 5 आणि परंडा तालुक्यात 8 अशी एकूण 76 मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

मतदान केंद्रांची सविस्तर यादी

धाराशिव तालुका : मतदान केंद्र क्र. 627  धाराशिव शहर-1 : श्रीपतराव भोसले हायस्कूल,जुनी इमारत,पश्चिम बाजूची खोली, धाराशिव.एकूण मतदार  426.

मतदान केंद्र क्र.628  धाराशिव शहर-2 : श्रीपतराव भोसले हायस्कूल,नवीन इमारत,खोली क्र. 4,धाराशिव. एकूण मतदार  497.मतदान केंद्र क्र. 629  धाराशिव शहर-3 : श्रीपतराव भोसले हायस्कूल,जुनी इमारत, पश्चिम बाजूची खोली, धाराशिव. एकूण मतदार  591.मतदान केंद्र क्र.630  धाराशिव शहर-4 : श्रीपतराव भोसले हायस्कूल,नवीन इमारत, खोली क्र.1,धाराशिव. एकूण मतदार  433. मतदान केंद्र क्र.631  धाराशिव शहर- 5 : नूतन प्राथमिक शाळा,पश्चिम बाजूची खोली,धाराशिव.एकूण मतदार  400. मतदान केंद्र क्र. 632  धाराशिव शहर- 6 : नूतन प्राथमिक शाळा,मध्य बाजूची खोली,धाराशिव. एकूण मतदार  256.


मतदान केंद्र क्र.633  धाराशिव ग्रामीण : नूतन प्राथमिक शाळा, पूर्व बाजूची खोली, धाराशिव. एकूण मतदार  404.मतदान केंद्र क्र. 634  तेर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,नवीन इमारत,तेर.एकूण मतदार  385.मतदान केंद्र क्र.635  ढोकी : जिल्हा परिषद प्रशाला, पाण्याच्या टाकीजवळ, पश्चिमेकडील खोली,ढोकी. एकूण मतदार  557. मतदान केंद्र क्र.636  बेंबळी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलांची, उत्तरेकडील बाजूची खोली, बेंबळी.एकूण मतदार  293. मतदान केंद्र क्र. 637  पाडोळी (आ.) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दक्षिण बाजूची खोली,पाडोळी (आ.). एकूण मतदार  289.मतदान केंद्र क्र. 638  आंबेजवळगा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,नवीन इमारत,मधली बाजूची खोली,आंबेजवळगा.एकूण मतदार  210.


मतदान केंद्र क्र.639  करजखेडा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पश्चिम बाजूची खोली,करजखेडा.एकूण मतदार  116.मतदान केंद्र क्र. 640  येडशी : जिल्हा परिषद प्रशाला,मुलांची इमारत, पश्चिम बाजूची खोली,येडशी.एकूण मतदार  427.मतदान केंद्र क्र.641  जागजी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मध्यवर्ती बाजूची खोली, जागजी. एकूण मतदार  230.मतदान केंद्र क्र.642  केशगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मधली बाजूची खोली,केशगाव.एकूण मतदार  241.


तुळजापूर तालुका

मतदान केंद्र क्र. 643  तुळजापूर शहर-1 : नगराध्यक्ष यांचे दालन,नगर परिषद कार्यालय,तुळजापूर. एकूण मतदार  515.मतदान केंद्र क्र. 644  तुळजापूर शहर-2 आणि तुळजापूर (ग्रामीण) : बैठक सभागृह,पंचायत समिती कार्यालय,तुळजापूर.एकूण मतदार  530.मतदान केंद्र क्र. 645  सावरगाव : जि.प.कन्या प्राथमिक शाळा, नवीन इमारत,खोली क्र. 3,सावरगाव.एकूण मतदार  245.मतदान केंद्र क्र.646  जळकोट : जि.प.प्रशाला,नवीन इमारत, उत्तर बाजू,जळकोट. एकूण मतदार  642.मतदान केंद्र क्र. 647  नळदुर्ग शहर : नगर परिषद सभागृह, नगर परिषद कार्यालय, नळदुर्ग. एकूण मतदार  629.मतदान केंद्र क्र. 648  नळदुर्ग ग्रामीण : ग्रामपंचायत कार्यालय,अणदूर. एकूण मतदार  530.मतदान केंद्र क्र. 649  मंगरुळ : ग्रामपंचायत कार्यालय, मंगरुळ.एकूण मतदार  362.मतदान केंद्र क्र.650  सलगरा (दि.) : जि.प.प्राथमिक शाळा,पूर्व बाजू,खोली क्र.1,सलगरा (दि) एकूण मतदार  430.

25) मतदान केंद्र क्र. 651  तामलवाडी : जि.प.प्राथमिक शाळा,मध्य बाजू, तामलवाडी.एकूण मतदार  263.

26) मतदान केंद्र क्र. 652  आरळी बु. : जि.प.प्राथमिक शाळा,उत्तर बाजू,खोली क्र.2,आरळी बु.एकूण मतदार  267.मतदान केंद्र क्र. 653  इटकळ : जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा,पूर्व बाजू,खोली क्र. 1,इटकळ.एकूण मतदार  296.


उमरगा तालुका

मतदान केंद्र क्र.654  उमरगा शहर-1 : जिल्हा परिषद प्रशाला,उमरगा,खोली क्र. 22,भारत संचार निगम ऑफिसजवळ. एकूण मतदार  374.मतदान केंद्र क्र. 655  उमरगा शहर-2 : श्री छत्रपती शिवाजी (ज्यू.) कॉलेज,बॉटनी लॅब,मध्य बाजू,उमरगा.एकूण मतदार  497. मतदान केंद्र क्र. 656  उमरगा शहर-3 : पंचायत समिती मिटिंग हॉल, उमरगा. एकूण मतदार  522.मतदान केंद्र क्र. 657  उमरगा (ग्रामीण) : श्रीकृष्ण महाविद्यालय, रूम नं.6,उत्तर बाजू, गुंजोटी. एकूण मतदार  692.मतदान केंद्र क्र. 658  मुरुम शहर : जिल्हा परिषद कन्या प्रशाला, मुरुम.एकूण मतदार  372. मतदान केंद्र क्र.659  मुरुम ग्रामीण-2 : जिल्हा परिषद कन्या प्रशाला,खोली क्र. 11,मुरुम. एकूण मतदार  372. मतदान केंद्र क्र. 660  नारंगवाडी : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा,दक्षिण बाजू,रूम नं.6,नारंगवाडी.एकूण मतदार  538. मतदान केंद्र क्र.661  मुळज : जिल्हा परिषद प्रशाला, रूम नं.1,मुळज.एकूण मतदार  393.मतदान केंद्र क्र.662  मुळज ग्रामीण-2 : जिल्हा परिषद प्रशाला, रूम नं.11, मुळज.एकूण मतदार  393.मतदान केंद्र क्र.663  बेडगा : जिल्हा परिषद प्रशाला,रूम नं.3, बेडगा.एकूण मतदार  695.मतदान केंद्र क्र. 664  बलसूर : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा,पश्चिम बाजू,बलसूर.एकूण मतदार  630.मतदान केंद्र क्र. 665  डाळींब : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पश्चिम बाजूची खोली,डाळींब.एकूण मतदार  580.


लोहारा तालुका

मतदान केंद्र क्र.666  लोहारा शहर : तहसील कार्यालय,लोहारा, महसूल हॉल. एकूण मतदार  635.मतदान केंद्र क्र. 667  लोहारा ग्रामीण : तहसील कार्यालय,लोहारा,मिटिंग हॉल. एकूण मतदार  637. मतदान केंद्र क्र. 668  माकणी : भारत विद्यालय, माकणी,हॉल नं.12.एकूण मतदार  454. मतदान केंद्र क्र. 669  माकणी ग्रामीण-2 : भारत विद्यालय, माकणी,हॉल क्र.13,पश्चिम बाजू.एकूण मतदार  454. मतदान केंद्र क्र.670  धानुरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानुरी, हॉल नं.2,पूर्व बाजू.एकूण मतदार  492. मतदान केंद्र क्र. 671  जेवळी : बसवेश्वर हायस्कूल, जेवळी, उत्तर बाजू,हॉल नं.2.एकूण मतदार  423.


कळंब तालुका

मतदान केंद्र क्र. 672  कळंब शहर-1 : तहसीलदार कक्ष,तहसील कार्यालय, कळंब.एकूण मतदार  350.मतदान केंद्र क्र. 673  कळंब शहर-2 : तहसील कार्यालय,महसूल कक्ष,कळंब.एकूण मतदार  564.मतदान केंद्र क्र. 674  कळंब ग्रामीण : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,बैठक कक्ष,कळंब.एकूण मतदार  443.मतदान केंद्र क्र. 675  इटकुर : जिल्हा परिषद केंद्रीय प्रशाला,इयत्ता 8 वीचा वर्ग, इटकुर.एकूण मतदार  336.

मतदान केंद्र क्र. 676  शिराढोण : जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा,समूह साधन केंद्राची खोली,शिराढोण. एकूण मतदार  424.मतदान केंद्र क्र. 677  येरमाळा : जिल्हा परिषद कन्या प्रशाला,पश्चिम बाजू, येरमाळा.एकूण मतदार  375.मतदान केंद्र क्र. 678  मोहा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इयत्ता 5 वीचा वर्ग, मोहा.एकूण मतदार 336.मतदान केंद्र क्र. 679  मस्सा (ख.) : जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, इयत्ता 6 वीचा वर्ग,दक्षिण बाजू,मस्सा (ख.).एकूण मतदार  424.मतदान केंद्र क्र. 680  नायगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,दक्षिण बाजू,नायगाव. एकूण मतदार  147.मतदान केंद्र क्र. 681  गोविंदपूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,दक्षिण बाजू,इयत्ता 1 लीचा वर्ग,गोविंदपूर. एकूण मतदार  486.


भूम तालुका

मतदान केंद्र क्र. 682  भूम : तहसील ऑफिस,मिटिंग हॉल, भूम.एकूण मतदार  457. मतदान केंद्र क्र. 683  भूम : पंचायत समिती, आवक-जावक कक्ष, भूम.एकूण मतदार  147.मतदान केंद्र क्र. 684  इंट : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,खोली क्र.6,ईट. एकूण मतदार  486. मतदान केंद्र क्र. 685  आंबी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,दक्षिण बाजूची खोली, आंबी.एकूण मतदार  104. मतदान केंद्र क्र. 686  माणकेश्वर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,दक्षिण बाजूची खोली,माणकेश्वर. एकूण मतदार  225.मतदान केंद्र क्र.687  आष्टा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,खोली क्र.1,आष्टा.एकूण मतदार  86.मतदान केंद्र क्र. 688  पाथरूड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,खोली क्र. 50, पाथरूड. एकूण मतदार  116 मतदान केंद्र क्र. 689  वालवड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पश्चिम बाजूची खोली,वालवड. एकूण मतदार  129.


वाशी तालुका 

मतदान केंद्र क्र.690  वाशी शहर : बैठक हॉल,तहसील कार्यालय,वाशी.एकूण मतदार 523.मतदान केंद्र क्र. 691  वाशी ग्रामीण : तहसीलदार यांचे दालन,वाशी.एकूण मतदार  365.मतदान केंद्र क्र. 692  तेरखेडा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पश्चिम बाजूची खोली, तेरखेडा.एकूण मतदार  187.

मतदान केंद्र क्र. 693  पारा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पश्चिम बाजूची खोली, पारा.एकूण मतदार  187. मतदान केंद्र क्र. 694  पारगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पूर्व बाजूची खोली,पारगाव.एकूण मतदार  309.


परंडा तालुका

मतदान केंद्र क्र. 695  परंडा : तहसील कार्यालय,परंडा,सभागृह. मतदान केंद्र क्र.696  परंडा शहर-2 : महसूल शाखा,तहसील कार्यालय,परंडा.एकूण मतदार  361. मतदान केंद्र क्र.697  जवळा (नि.) : जिल्हा परिषद प्रशाला,उत्तर बाजूची खोली, जवळा (नि.).एकूण मतदार  125.मतदान केंद्र क्र. 698  आनाळा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पूर्व बाजूची खोली,आनाळा ला एकूण मतदार  114. मतदान केंद्र क्र. 699  पाचपिंपळा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पश्चिम बाजूची खोली,पाचपिंपळा.एकूण मतदार  132. मतदान केंद्र क्र. 700  शेळगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पूर्व बाजूची खोली,शेळगाव. एकूण मतदार  180.मतदान केंद्र क्र. 701  सोनारी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पूर्व बाजूची खोली,सोनारी.एकूण मतदार  237.आणि मतदान केंद्र क्र. 702  आसू : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पश्चिम बाजूची खोली,आसू.एकूण मतदार  227.असे आहे.


या प्रारूप यादीनुसार जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये मतदारांना सोयीचे ठरेल अशा ठिकाणी मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे.मतदान केंद्रांची अंतिम यादी संबंधित सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर निश्चित होणार आहे.


 
Top