तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे महमंद पैगंबर यांच्या जयंती निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात 61 रक्तदात्यानी रक्तदान केले.
यावेळी सरपंच दिदी काळे,माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, प्रविण साळुंके,सचिन देवकते, माजी उपसरपंच मज्जित मनियार,अर्शाद मुलांनी, धनंजय आंधळे, अन्वर कोरबू, युसूफ काझी,नजिब शेख, फजिल मुलांनी,मुद्दसर शेख, रियाज शेख, सोहेल कोरबू,शोयब तांबोळी, सोहेल सय्यद व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
