धाराशिव (प्रतिनिधी)-  शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते तानाजी जाधवर यांचे वडील व पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी विश्वनाथ जाधवर यांचे अल्प आजाराने (वय 70 वर्षे) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर जाधवर यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर लोक उपस्थित होते. 


 
Top