तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजाभवानी मातेची पुजारी धनंजय उर्फ बाळासाहेब मसाजी शिंदे 50 यांचे अपघाती दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.

धनंजय उर्फ बाळासाहेब मसाजी शिंदे यांचा शनिवारी रात्री अपघात झाला होता त्यानंतर त्यांना उपचार अर्थ सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी पहाटे उपचार चालू असताना त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यावर मोतीझारास स्मशानभूमी येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

 
Top