धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील हौशी छंदी गायकांचा कलाविष्कार द्वारा मेलडी स्टार्सच्या वतीने प्रख्यात गायक किशोर कुमार जयंतीदिनी सांगितिक आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी मुख्य प्रवर्तक युवराज नळे, समन्वयक मुकुंद पाटील, कृष्णा आनंदकर, सुशील कुलकर्णी, अनिल मालखरे, शरद वडगावकर, शेषनाथ वाघ, अभिमन्यु गायकवाड, नितीन बनसोडे, मुकुंद शिंदे, धनंजय कुलकर्णी, उपस्थिती होते.
