परंडा (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथे रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.

यावेळी शहरप्रमुख रईस मुजावर, बाजार समिती संचालक शंकर तात्या जाधव, गटनेते अनिल शिंदे, ज्येष्ठ नेते जनार्दन मेहेर, नगरसेवक इस्माईल कुरेशी, नगरसेवक डॉ.अब्बास मुजावर, नगरसेवक मजहर दहेलूस, नगरसेवक सोमनाथ अलबते, नगरसेवक सत्तार पठाण, माजी नगरसेवक संजय कदम, उमेश परदेशी, युवा सेना शहरप्रमुख प्रीतम डाके, बुद्धीवान लटके, दत्ता मेहेर, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक सचिन शिंदे, अशोक खैरे, महारुद्र खैरे, रफिक मुजावर, शाहरुख मुजावर, आसीम मुजावर, पृथ्वीराज पाटील, राजू कांबळे, शेलार आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top